तब्बल दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यत या दक्षता पथकातील अधिकार्यांचे पथक तळ ठोकून होते. सकाळपासूनच आलेल्या दक्षता पथकाने आरटीओ कार्यालयात होत असलेल्या कामकाजाच्या तपासणी- चौकशीत सहायक परिवहन आयुक्त अरविंदकुमार सावंत यांच्यासह ४ ते ५ अधिकार्यांचा समावेश होता.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या वेळीच बाहेरून आलेल्या दक्षता पथकाच्या अधिकार्यांनी RTO कार्यालयाचा थेट ताबा घेऊन तपासणी दरम्यान केवळ कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकार्यांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे वाहने अनुज्ञप्तीसह नोंदणी व अन्य कामकाजासाठी बाहेरून आलेल्या खाजगी व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असल्याचे विशेषतः दिसून आले.तब्बल दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यत या दक्षता पथकातील अधिकार्यांचे पथक तळ ठोकून होते.[ads id="ads2"]
सकाळपासूनच आलेल्या दक्षता पथकाने आरटीओ कार्यालयात होत असलेल्या कामकाजाच्या तपासणी- चौकशीत सहायक परिवहन आयुक्त अरविंदकुमार सावंत यांच्यासह ४ ते ५ अधिकार्यांचा समावेश होता.उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या वेळीच बाहेरून आलेल्या दक्षता पथकाच्या अधिकार्यांनी RTO कार्यालयाचा थेट ताबा घेऊन तपासणी दरम्यान केवळ कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकार्यांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे वाहने अनुज्ञप्तीसह नोंदणी व अन्य कामकाजासाठी बाहेरून आलेल्या खाजगी व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असल्याचे विशेषतः दिसून आले.परीणामतः वाहनधारकांना काही तास तातकाळत उभे रहावे लागले.
या कार्यालयात आलेल्या दक्षता पथकातील अधिकार्यांनी कार्यालयीन कागदपत्रांची कसून तपासणी केली असून हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना अधिकार्यांनी सांगीतल्यामुळे “अंदर की बात अंदरच राहीली” कारण जळगाव RTO कार्यालय व परिसर म्हणजे अलीबाबाची गुफा आहे तपासणी अंती हाती काहीच लागले नाही असे होऊच शकत नाही असो काहीही असले तरी कोवीड संसर्गाच्या वर्ष दिड वर्षाच्या कालावधीनंतर अचानक झालेल्या या कारवाईने काही वेळ RTO कार्यालयात व परिसरात खळबळ- धावपळ दिसून आली.


