मुक्ताईनगर प्रतिनिधी :- मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे शाळेचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक अ.फ.भालेराव बाबा यांना जळगाव येथील राजनंदिनी बहूउद्देशिय संस्था चा "राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.[ads id="ads1"]
त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दिल्ली येथील दलित साहित्य् अकादमीची डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप सुद्धा मिळाली आहे.साहित्य क्षेत्रातील नेवासा नगर येथील पहिले ग्रामिण पत्रकार डॉ .बाबासाहेबांचे सहकारी दीन मित्रकार मुकूंदराव पाटील पुरस्कार त्यांच्या "धर्म ते धम्म " कादंबरीला मिळाला आहे.तसेच उदगीर जि लातूर येथील कै.खा.गोविंदराव आदिक राजयस्तरीय पूरस्कार त्याच्या "घानी मानी " कादंबरी ला मिळाला आहे.त्या बद्दल त्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.