![]() |
| संग्रहित फोटो |
तामसवाडी प्रतिनिधी (राजेश रायमळे) ता. रावेर परिसरात आज पुन्हा पावसाने धुमाकुळ घालत कहर केला. [ads id="ads1"]
पावसाने दोन दिवस खरप दिली आधिच अति पावसाने पिकांचे भविष्य धोक्यात असून शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास आसमानी संकट हिरावून घेते कि काय? असा प्रश्न निर्माण होऊन शेतकरीवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.[ads id="ads2"]
मात्र दोन दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांना काहीसा आशेचा किरण दिसू लागला मात्र आज पहाटेच्या सुमारास विजांचा गडगडाट आणि वादळ वाऱ्यासह पाऊस पुन्हा परतला व सकाळी उशीरापर्यंत पावसाचा थैमान चालूच होता
तेव्हा शेतकरी राजाच्या आनंदावर विरजण पडले असून शेतकर्यांच्या पदरी पोवाडा अशी परिस्थिती सद्या तालुक्यात झाली आहे मात्र शेतकर्यांचे डोळ्यांचे अश्रु पुसणार प्रशासन

