रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) तालुक्यातील खानापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या लोकानां पथकाने जागेवर रंगे हाथ पकडून रावेर पोस्टे भाग-6 गु.र.नं. 338/2021 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम १२ (अ) प्रमाणे फिर्यादी पो कॉ/ प्रमोद सुभाष पाटील वय 28 धंदा नोकरी रावेर पोलीस स्टेशन आरोपी 1) सैय्यद अक्रम सय्यद रोऊफ वय 22 धंदा मजुरी राहणार खानापूर ता. रावेर 2) निलेश मनोहर चौधरी वय 25 धंदा मजुरी रा खानापूर 3) शेख नसीम सेख सलीम वय 23 धंदा मजुरी रा खानापूर 4) वसीम मुसा मन्यार 5) जाकीर बाबू शेख (फरार)
[ads id='ads1]
रावेर तालुक्यातील खानापुर येथे दि.3 आक्टो रविवार रोजी खानापूर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सार्वजनिक जागी मिळालेला माल 1010 रुपये रोख व 52 पत्त्यांचे कॅट आरोपीचे अंगझडती व घोळात खुलासा फिर्यादीची फिर्यादी की वरील वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी स्वतः च्या फायद्यासाठी झत्रा मंत्रा मांग पत्त्याचा खेळ खेळताना मिळून आले
म्हणून गुन्हा वैगेरे मजकुराच्या फिर्याद वरून पोलीस ठाणे अंमलदार .पो.नाईक कल्पेश अमोदकर यांनी वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रथम खबरी रिपोर्ट मा न्यायालयास सादर करण्याची आदेश दिले असून पो.नि. कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पो.ना कल्पेश आमोदकर हे करीत आहेे.
