सातपुड्यातील हरिपुरा धरणाचे जलपूजन करताना आमदार सौ. लताताई सोनवणे ; शिवसेनेचा यावल तालुक्यात स्तुत्य उपक्रम.

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) चोपडा-यावल विधानसभा मतदार संघातील यावल तालुक्यात सातपुड्यातील हरिपुरा धरणाचे(लघु पाटबंधारे) जल पूजनाचा स्तुत्य कार्यक्रम सोमवार दि.११/ १०/२०२१ रोजी सकाळी ११.००वाजता चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या,पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थित करण्यात आला.
    [ads id="ads1"]
  यानंतर विकास कामाची पाहणी करून संबंधित अभियंत्यांकडून सद्यस्थितीचा आढावा जाणून घेतला.
जल पूजनाच्या कार्यक्रमास चोपड़ा विभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्नाभाऊ पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख यावल- रविंद्र सोनवणे,युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे, आदिवासी तालुका संघटक बारसिंग बारेला वाघझिरा, उपतालुकाप्रमुख योगेश पाटील आडगाव,विनायक पाटील मनवेल,सरपंच शिरागड प्रताप सोनवणे,सरपंच कोळन्हावी गोटू साळुंखे,
[ads id="ads2"]
सरपंच कोरपावली विलास तायडे,सरपंच सावखेडा बेबाबाई विकास पाटील, उपसरपंच मुबारक तडवी,सरपंच महेलखेडी शरीफा टायर तडवी, उपसरपंच माया पराग महाजन, सरपंच मोराळा सुनंदा गोपाळ महाजन,उपसरपंच जहांगीर तडवी,भरत चौधरी सर चुंचाळे, लक्ष्मणदादा बडगुजर सावखेडा, तसेच शिवसेना उपतालुका संघटक धनराज पाटील, मोहराळा,लीलाधर पाटील नायगाव,विभाग प्रमुख दिपक माळी दहिगाव,रोहिदास महाजन किनगाव,विभाग संघटक आशिष झुरकाळे,प्रकाश कोळी दहिगाव, हेमंत पाटील नायगाव,सुधाकर पाटील पाटील वाघोदा, उपविभाग संघटक योगेश साळुंखे शिरागड,पराग महाजन महेलखेडी,मधुकर पाटील गिरडगाव,हेमराज चौधरी मालोद, दिनेश साळुंके चिंचोली,भरत चौधरी कोरपावली,पंकज कोळी नायगाव,दिगंबर पाटील,ईश्वर पाटील,राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य, इतबार तडवी, महेलखेडी विजय महाजन ग्रा.पं.सदस्य, जयंत पाटील ग्रा प सदस्य,अनिस पटेल ग्रा.पं.भिका पटेल रशिद पटेल,सावखेडा अविनाश पाटील, ईस्माईल तडवी,संतोष पाटील, अजय कोळी,मुस्तुफा तडवी, सिकंदर तडवी,अकबर तडवी, सुकलाल पाटील,हिरामण पाटील, मौलाना,जुम्मा तडवी.मरा तडवी, मनवेल गोकुळ कोळी,विनायक कोळी,बबन पाटील,दहिगाव- गोकुळ राजपूत,संभाजी माळी, विलास तेली,पंकज पाटील, किनगाव रवी कोळी,रामकृष्ण सोनार,उखा भाऊ कैकाडी, सुनील कोळी,मालोद गोरख पाटील,नितीन पाटील,बापू धनगर,पिंटू धनगर,बोराळा भरत राजपूत,विकी वानखेडे प्रदीप वानखेडे,चुंचाळे- मयूर चौधरी, रमेश धनगर आदी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!