महात्मा गांधी जयंती व पॅन इंडिया अवेअरनेस, लिगल अवेअरनेस प्रोग्राम आणि विनामुल्य विधी सेवा संदर्भात रावेर शहरात भव्य रॅलीचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) मा. राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, मा. सवोच्च न्यायालय, भारत सरकार, मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती रावेर व तालुका वकील संघ, रावेर याचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणा-या विविध कार्यकमांचे उद्घाटन करण्यात आले. [ads id="ads1"]

  आज दि.०२ ऑक्टोंबर २०२१ महात्मा गांधी जयंती व पॅन इंडिया अवेअरनेस लिगल अवेअरनेस प्रोग्राम आणि विनामुल्य विधी सेवा संदर्भात Raver शहरात भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. आयोजित रॅली तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन न्या.मा श्री अनंत एच. बाजड साहेब,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधिश रावेर यांच्या अध्यक्षते खाली तसेच न्या.मा.श्री.आर. एम. लोळगे  सह दिवाणी न्यायाधिश रावेर यांच्या उपस्थितीत पार पडले.[ads id="ads2"]

  रॅली चा मार्ग विद्यादान कोचिंग क्लासेस,छोरीया मार्केट,Raver येथुन सुरु होवुन मेन रोड, बाजारपेठ, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवटी छोरीया मार्केट असा होता. सदर रॅली साठी विद्यादान कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी व शिक्षक, श्री.शांताराम महाजन सर, श्री विनोद पाटील सर, तसेच Raver तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड श्री.जगदिश महाजन, उपाध्यक्ष अॅड.श्री. एस बी. सांगळे, सचिव अॅड.श्री.धनराज पाटील, अॅड.जे. व्ही. दाडगे, अॅड. योगेश गजरे, अॅड.श्री.एस. जी. धुंदले, अॅड.श्री एस. बी. चौधरी, अँड.श्री.एन. के. महाजनए अॅड.श्री.के डी. पाटील व इतर वकिल मंडळी. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री.दिपक तायडे, श्री.नितीन चौधरी, पॅरा लिगल वॉलेटीयर्स श्री.बाळकृष्ण पाटील, श्री.राजेंद्र अटकाळे श्री दयाराम मानकरे सौ. सनिता दरेकर, सौ.वर्षा पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा.अधि श्री.ए. एम. सुगधीवाले, श्री.डि. एस. डिवरे, श्री भरत सुरेश बारी, श्री.राहल सोनवणे, श्री.डी जे. साळी, श्री.सतिष रावते, श्री विशाल नाथजोगी रावेर पो. स्टे.पो.नि.नागरे साहेब श्री करोडपती श्री योगेश साळवे श्री कापडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!