जळगाव प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) जळगाव जिल्हा भरातील कार्यकर्त्याच्या अडचणी जाणून घेण्या करिता निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचा "संवाद अभियान दौरा " असून दुपारी दि.१०/११/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता शासकीय विश्राम गृह,यावल तसेच दुपारी ठीक २:०० वाजता शासकीय विश्राम गृह चोपडा येथे उपस्थित राहतील. [ads id="ads1"]
ज्यांना राजकारणा पासून अलिप्त राहून सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल तसेच आपल्या गावातील किंवा समाजातिल काही समस्या असतील,काही अडचणी असतील तर त्यांनी उपस्थित रहावे. निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष : आनंदभाऊ बाविस्कर
असे आवाहन निळे निशाण सामाजिक संघटनेचे महेशजी तायडे (नियोजन समिती प्रमुख जळगांव) यांनी केले आहे. अधिक माहिती करिता अनिल पानपाटिल मो .नं.9011856881,धर्मा सोनवणे मो. नं .9096142383 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.