रावेर प्रतिनिधी सिद्धार्थ ठाकणे) दि 26 नोहेंबर रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे संविधान गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads2"]
कार्यकमा प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा आधार पानपाटील यांनी संविधानवर अनेक कलमांचे स्पष्टीकरण देवृन स्वातंत्र समता बंधुभाव सांस्कृतीक शैक्षाणि क हक्क अनुन्छेद25(1) नुसार धर्म स्वातंत्र्य कलम12 नुसार मुलभुत हक्क संदर्भात सखोल मार्गदर्शन केले यांच्या भाषणास उपस्चितांनी चांगला प्रतिसाद दिला.[ads id="ads1"]
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रावेर नगरीचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष दारा मोहमंद जाफर मोहमंद नगरसेविका रंजनाताई गजरे नगरसेवक जगदिश घेटे संभाजी ब्रिगेड चे ता. अध्यक्ष विनोद चौधरी मां ता अध्यक्ष विलास ताठे नगरसेवक अय्युब खान भारत मुक्ति मोर्चाचे खान्देश अध्यक्ष नितीन गाढे भन्ते दिपंकर इ मान्यवर उपस्थित होते
हेही वाचा : रावेर ते लालमाती पाल रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड लिस्ट करण्याची गरज...
कार्यक्रमामस अनमोल सहकार्य तां अध्यक्ष चंद्रकांत गाढे ता उपाध्यक्ष सुधिर सेंगमिरे शरद बगाडे अरविंद भालेराव शरद तायडे महेंद बगाडे नगीन लाल सवर्णे दादाराव सवर्ण जलील खान अकिल खा शें रशीद कुंदन तायडे सादिक मन्यार विजय धनगर बाळू तायडे आणि शेकडो बंधु बघिणी वयोवृद्ध उपस्थित होते कार्यक्रमचे सुत्र संचालन संघटनेचे जिल्हा उप प्रमुख सदाशिव निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन संघनेचे जिल्हा प्रमुख महेश तायडे यांनी केले.

