मुक्ताईनगर - ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात संविधान दिनानिमित्त "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांना विनम्र अभिवादन करून संविधान चे वाचन करण्यात आले.तसेच २६/११ ला मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
[ads id="ads2"]
याप्रसंगी बोलताना एस ए भोई सर यांनी सविधांचे वाचन करून माहिती दिली मान्यवरांनी विचार मांडले .सरपंच सुलभाताई शिरतुरे,उपसरपंच गणेश तराळ, काँग्रेस चे तालुका अध्यक्ष, दिनेश पाटील, शिवाजी पाटील, माजी सरपंच प्रहारचे विलास पांडे, पोलीस पाटील किशोर मेढे, ग्रामपंचायत सदस्य बबलू मेढे मोहन बेलदार निलेश लांडे दिनेश पाटील शेख भैय्या शेख करीम, संजय वाडीले, माजी सरपंच शरद महाजन, बारी सर ,शेख शाकीर, पंकज पाटील ,शांताराम महाजन, वाचक व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अनिल वाडीले यांनी मानले
