अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी , गुरुनानक जयंती तसेच झाशीची राणी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी अभिवादन करतांना वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर, उपाध्यक्ष शरद महाजन, भाऊराव महाजन ,बापू पाटील ,साधना साळुंके, वसंत रामू पाटील सामरोद शिवाजी पाटीलसुभाष सुकलाल भोई सर, राज्यश्री जितेंद्र पाटील, माळी गुरुजी जनार्दन गुरुजी अनिल न्हावकार , शांताराम महाजन, दर्शन हर्षल साळुंके वाचक मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अनिल वाडी ले यांनी केले[ads id="ads2"]
दर्शन हर्षल साळुंके यास गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दर्शन साळुंके याने इंदिराजी व सरदार वल्लभ भाई पटेल यांचे हस्त चित्र वाचनालयात सप्रेम भेट दिले. झाशीची राणी ,लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी,गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकांचे वाचन करण्यात आले.