रावेरात बंद घरातून तीस हजारांची रोकड लांबवली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) : घरात कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने 30 हजारांची रोकड लांबवली. ही घटना रावेर शहरातील मदिना कॉलनीत घडली. रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
[ads id="ads1"] 

रावेर शहरातील मदिना कॉलनीतील रहिवासी मोहम्मद युनूस शेख कलिम सोमवार, 6 रोजी बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने संधी साधत घरातून 30 हजारांची रोकड लांबवली.[ads id="ads2"] 

   याबाबत रावेर पोलिस स्थानकात मोहम्मद युनूस यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि 380 व 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा : - कोविड चे नियम पाळून सावद्याची " खंडेराव " यात्रा येत्या गुरुवारी  

तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!