रावेर तालुक्यातील खिरवड येथे आज दिनांक 20 डिसेंबर 2021 सोमवार रोजी खिरवड येथे दर - दर हर घर दस्तक मोहीम राबविन्यात आली. [ads id="ads2"]
यावेळी वाघोड phs चे आरोग्य समुदाय अधिकारी डॉ अजलसोंडे, आरोग्य सेवक भालेराव साहेब, आशा वर्कर रंजना कोळी, मनीषा पाटील, मंदा भालेराव अंगणवाडी सेविका कविता भालेराव, कोकिळाबाई गाढे, सकुंतलाबाई सोनवणे,संगीताबाई चौधरी, जि.प.मराठी मुलांची शाळेचे शिक्षक श्री दिपक पाटील सर , सरपंच श्री निळकंठ नारायण चौधरी, ग्रामसेवक हंसराज शिरसाठ आप्पासाहेब , संगणक ऑपरेटेर हिरामण गाढे, निर्मलाबाई कोळी इत्यादी उपस्थित होते.