रावेर प्रतिनिधी(सिद्धार्थ ठाकणे) रावेर मध्ये दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी पकडण्यात आलेल्या १ कोटी ८ लाखाच्या ब्राऊन शुगर प्रकरणातील[ads id="ads1"]
मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील मदसौर या ठिकाणाहून रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली असून या आरोपीला रावेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून,त्यांची वैदकीय तपासणी करून पुढील चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.[ads id="ads2"]
अनेक आजारांनी ग्रस्त आहे सलीम खान
ड्रग्स तस्करी या कामात १० वर्षापूर्वी सक्रीय असल्याची माहिती सलीमखान याने पोलिसांना दिली आहे.अनेक व्याधी त्याला असल्याने पोलीस खबरदारी घेत आहे.
हेही वाचा :- जिल्ह्यातील १४ वाळू गटांबाबत जानेवारीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणविषयक लोकसुनावणी
मात्र त्यानेच या महिलेले हिरॉइन दिल्याबाबत अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसून,सलीमखान राहत असलेल्या मदसौर येथे सरकारच्या परवानगीने अफ्फू गांजा चे उत्पादन घेतले जाते.त्याठिकाणी पोलिसात सलीमखान यावर याआधी असा कोणताही गुन्हा दाखल नसून,या घटनेतील खरे आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे..
मुख्य आरोपी सलीम खान शेरबहादूर खान |