महापरिनिर्वाण दिन व आगामी सण यांचे अनुषंगाने रावेर शहरातील संवेदशील भागात पथसंचालन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

आज 05/12/2021 रोजी सायंकाळी 5. 00 ते 6.30 वा. दरम्यान  रावेर पोलीस स्टेशन हद्दीत मा.श्री. कैलास नागरे  पोलीस निरीक्षक,रावेर पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण  दिन व आगामी सण यांचे अनुषंगाने रावेर शहरातील संवेदशील भागात पथसंचल काढण्यात आले.[ads id="ads1"] 

पथसंचलन मार्ग :-

                         रावेर पोस्टे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर, पंचशील चौक, संभाजी नगर पुल, बंडू चौक, परत संभाजी नगर पुल, चावडी, कोतवाल वाडा मशीद, थडा भाग, नागझीरी, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, विखे चौक, राजे  छत्रपती शिवाजी महाराज चौक /मन्यार वाडा मशीद, मुस्कान पान सेंटर, भोईवाडा मशीद, गांधी चौक, चोराहा, मेन रोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, रावेर पोलीस स्टेशन असे पथसंचलन  काढण्यात आले.[ads id="ads2"] 

                        सदर रूट मार्च मद्ये मा. पोलीस निरीक्षक श्री. कैलास नागरे रावेर पोस्टे, 20 पो. अं. रावेर पोस्टेचे 3 PSI, srpf औरंगाबादचे 1 पो. उपनिरीक्षक व 20 पो. अं.,आर सी पी पथकचे 10 पो. अं. रावेर युनिटचे  30 होम गार्ड, असे सदर पथसंचलन साठी हजर होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!