रावेर तालुक्यातील केऱ्हाळा बु येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे यांना दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य अकादमी या संस्थेने समाजसेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने राजेंद्र इंगळे यांना सन्मानित करण्यात आले.[ads id="ads2"]
गेल्या १५ वर्षांपासून ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारे समाजसेवा करत आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण झाले.

