रावेर प्रतिनिधी(राजेंद्र अटकाळे) : रावेर तालुक्यातील रमजीपूर ग्रामपंचायत तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश शिवराम तायडे,मंगल कावडकर, काशिनाथ महाजनयशवंत महाजन,मुरलीधर महाजन,इरफान तडवी,गोकुळ महाजन,नथु तडवी,बाबू महाजन यांच्या सह अनेक मान्यवर लोकांनी पुष्पहार अर्पण करून दीप आणि धूप पूजा केली.

