सौजन्य: सुविधा ऑनलाईन रावेर
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 318
2 स्टेनोग्राफर 18
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 258
Total 594 [ads id="ads1"]
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) पदवीधर किंवा समतुल्य (ii) संगणकाचे ज्ञान
2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) [ads id="ads2"]
3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 15 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
3. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022