रावेर प्रतिनिधी(समाधान गाढे) विवरे येथे 'श्री ऑप्टीकल' यांच्या तर्फे मोफत कम्प्युटर व्दारे मोफत डोळे तपासनी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. विवरे महादेव मंदिरा मध्ये डोळे तपासनी शिबिर घेण्यात आली. सकाळी १० वा. पासुन ते सध्या. ५:३० पर्यत डोळे तपासनी शिबीरला चागला प्रतिसाद विवरे गावातील लोकानी दिला. तब्बल दोन गरजु लोकांची कॉम्प्युटर व्दारे डोळे तपासण्यात आले. [ads id="ads2"]
त्या वेळी श्री ऑप्टीकल डॉ. आकाश, डॉ. योगेश, डॉ. ऋषभ उपस्थित होते. सहकार्य विवरा येथील युवकानी केले. चेतन पाटील, सुशिल पाटील, जीवन बारणारे, छोटु फेगळे, पंकज पाटील, दिपक पाटील, नरेंद्र पाटील, गणेश बावस्कर, संतोष महाराज, नितिन धनगर, कुष्णा बावस्कर आदी युवकांनी सहकार्य केले.
हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं?