आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री खु ता. धरणगाव येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

🔹तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातुन इतरांचे आरोग्य जोपासले जाते - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे सर

धरणगांव - पिंप्री खु.येथील आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री खु ता.धरणगाव येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न झाले.यावेळेस प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे सर हे उपस्थित होते. [ads id="ads1"] 

  कोविड १९ बाबतीत यावेळी मार्गदर्शन करत असताना , तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे प्रतिपादन डॉ सोनवणे सर यांनी केले. प्रसंगी डॉ.गिरीश पाटील सर वैद्यकीय अधिकारी , डॉ.मयूर हिवरकर सर समुदाय आरोग्य अधिकारी ,आशा लोखंडे आरोग्य सेविका ,पुष्पा पढयार कविता चौधरी आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी ,आदी सर्व उपस्थित होते .[ads id="ads2"] 

               सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.

हेही वाचा : - आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बामणोद येथील युवकाचे आढळले प्रेत 

यावेळी पालकवर्ग  सौ.वैशाली अहिरे ,सौ. मालती पाटील आदी उपस्थित होते. लसीकरण साठी सॊ. व्ही.एम.चौधरी मॅडम ,आर. आर. पावरा, आर.एस.पाटील, एस. के. शिंदे , एस.ए पटेल , जे.एस.पाटील, सचिन पवार, लिपिक सौरभ देसले , कर्मचारी सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील आदींनी कोविड नियम पालन करत लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर. एस.पाटील सर यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!