सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची घटना यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी सुनेने दिलेल्या तक्रारीवरून सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
सुनेच्या तक्रारीवरून सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची घटना दि.२० आणि २१ जानेवारी रोजी घडली असून घडली असून प्रकरणी दि.२१ जानेवारी रोजी सुनेने तक्रार दिल्यावरून सासरे व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
गैरवर्तन करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य सासऱ्याने केले तर सासूने माझ्या नवऱ्या विरुद्ध खोटे आरोप लावत असल्याचे म्हणत मारहाण असल्याचे सुनेने तक्रारीत नमूद असून या तक्रारीवरून सासू सासऱ्या विरुद्ध फैजपूर Faizpur पोलीसात विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर व हे कॉ सुधाकर पाटील करीत आहे

