डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने महेंद्र वानखेडे सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर तालुक्यातील केऱ्हाळा बु येथील तथागत फाऊंडेशन चे सचिव तसेच रावेर सेतू सुविधा चे कर्मचारी महेंद्र गोपाळ वानखेडे यांना दिल्लीच्या‎ ‎भारतीय दलित साहित्य अकादमी या‎ ‎संस्थेने समाजसेवेच्या उल्लेखनीय‎ ‎कार्यासाठी,तसेच सेतू सुविधे मार्फत जनसामान्यांचे प्रश्न सोडविल्याबद्दल,समाजात जन जागृती केल्या मुळे राष्ट्रीय पातळीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने महेंद्र वानखेडे यांना सन्मानित  करण्यात आले.[ads id="ads2"]  

  गेल्या काही वर्षांपासून‎ ‎ ते तथागत फाउंडेशनच्या माध्यमातून  विविध‎ ‎ प्रकारे समाजसेवा करत आहेत.‎त्यांचे कार्य पाहून दिल्ली येथील भारतीय दलीत साहित्य अकादमी तर्फे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण झाले. त्यांना मिलेल्या पुरस्काराने संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरातून त्यानेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!