कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बु. ता. रावेर येथे दि. ८. जानेवारी.शनिवारी रोजी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. संजय जी मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे.तसेच किसन जी. महाजन वि.का.सो.माजी अध्यक्ष,ह.भ.प.सुभाष पाटील.माजी प्रभारी सरपंच निंभोरा बु. मयुर वसंत कोळी सर्व शक्ती सेना युवक जिल्हा अध्यक्ष, विजय तायडे सर्व शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष, भिमराव घोडे , मनोज सोनार, भा.ज.प. जिल्हा ग्रामीण सरचिटणीस, दिपक पाटील पं.स. स.रावेर, विवेक बोंडे सर, [ads id="ads2"] कृष्णा सावळे युवक जिल्हा उपाध्यक्ष सर्व शक्ती सेना , तसेच पत्रकार मंडळी यात प्रविण धुंदले, प्रदीप महाराज, प्रभाकर महाजन, राजीव जी बोरसे, संजय पाटील सर, प्रमोद कोंडे, प्रा. दिलीप सोनवणे, परमानंद शेलोडे, सागर तायडे, आशिष चौधरी, उपस्थित होते, शालेय लहान विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप, तसेच अपंग निराधरांना किराणा किट साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच निंभोरा, सिंगनुर,सूनोदा, मागलवाडी, काहुरखेडा, तपत कठोरा, भुसावळ येथे 54 गरजवंताना थंडीचे स्वेटर शाल 54 निराधार महिलांना आर्थिक मदत 54 ज्येष्ट नागरिकाचा कपडे वाटप 54 विढ्यार्थना वही पेन वाटप निराधार विद्यार्थांना 54 कपडे वाटप त्या प्रसंगी आशिष पाटील उपसंपादक देशदूत शंतनु गचके महेंद्र सुरवाडे विनोद पाटील किशोर पाटील मधुकर दामोदरे जगदीश कोळी युवराज कोळी असख्या कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकारांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा ही गौरव करण्यात आला. वाढदिवस केक काटुन सर्वच साजरे करतात पण एक आगळावेगळा वाढदिवस प्रा.संजय मोरे यांनी साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य दिलशाद सर यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप ह.भ.प.सुभाष पाटील महाराज यांनी केला. प्रा.संजय मोरे (अण्णा )सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तथा भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सौ.माया ताई मोरे आणि निंभोरा बु. ग्रामस्थ मंडळी आणि मित्र परिवार तर्फे वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बु. येथे संपन्न झाले. भ्रमणध्वनी वरून प्रा.संजय मोरे यांना निरज जी सेठी सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप माजी समाज कल्याण मंत्री बी.शेखर विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक गुलाबराव देवकर माजी समाज कल्याण मंत्री एकनाथराव खडसे माजी समाज कल्याण मंत्री गिरीश महाजन माजी जलसंपदा मंत्री जयराज चौधरी राज्यपाल सचिव मुंबई अजित तायडे मंत्रालय सचिव मुंबई. सुधाकर भालेराव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष खासदार रक्षा खडसे खासदार हेमंत गोडसे आमदार राजू मामा भोळे विशाखा ताई गायकवाड पुणे पदमाताई मेश्राम नागपूर यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

