उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांचा गौरव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

Faizpur SDO, Kailas Kadlag
Faizpur SDO, Kailas Kadlag


सुवर्ण दिप वृत्तसेवा (राहुल डी गाढे) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त Jalgaon जिल्हाभरात उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल फैजपूर प्रांतधिकारी (Faijpur SDO) कैलास कडलक यांचा जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) अभिजीत राऊत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.[ads id="ads1"] 

मतदार दिनानिमित्त प्रशासकीय यंत्रणा मार्फत कैलास कडलक(Kailas Kadlag) यांनी मतदार संदर्भात कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले होते. १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रावेर(Raver) व यावल(Yawal) तालुक्यामध्ये प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी उत्कृष्ट काम केले होते. [ads id="ads2"] 

  यामध्ये युवक मतदारांसाठी नोंदणी अभियान राबवीणे, मतदान संदर्भात जन-जागृती करणे इत्यादी कामे उत्कृष्ट राबविल्याबद्दल Jalgaon जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून सन्मान केला आहे.

  उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन तहसीलदार उषाराणी देवगुणे, उकृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून साजिद तडवी, उत्कृष्ट मतदार डाटा एंट्री ओपरेटर म्हणून विक्रम राठोर यांचा सन्मान केला आहे. अशी माहिती रावेर तालुका प्रशासनाकडून दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!