रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.[ads id="ads1"]
आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला. मा.श्रावण वाघोबा घेटे,अशोक घेटे ,रमेश घेटे, यांचे हस्ते राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून पुजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जगदिश घेटे, तथा नगरसेवक यांनी प्रास्ताविक केले. मा. यशवंतराव एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मा दिलीप तायडे , विलास लहासे, अनिल तायडे, नरेंद्र पाटिल , मयुर गडे, निलेश तायडे, प्रविण घेटे, अनिल डि . घेटे, ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले , इ. व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

