राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना ग्रा.पं.विवरे खु येथे अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील ग्राम पंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
[ads id="ads1"] 

  यावेळी विवरे खु गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील, उपसरपंच बाबुराव संपत पाटील,सुभाष इच्छाराम पाटील,संदीप रमाकांत पाटील, छाया काशिनाथ गायकवाड,भगवान पाटील, ग्रा. वि.अधिकारी अतुल जगन्नाथ पाटील , शिपाई दिनेश माणिक पाटील, ऑपरेटर चेतन चंद्रकांत भारंबे यांचेसह आदी ग्रामस्त उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!