रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे
संरक्षण समितीचे राज्य अध्यक्ष श्री . विनोदजी पत्रे साहेब यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड उपाध्यक्ष राजू तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुक्यातील सावदा येथील विश्रामगृहात पत्रकार संरक्षण समितीचीच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
रावेर तालुका नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली रावेर तालुका अध्यक्षपदी मुबारक (राजू) अलिखा तडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . तसेच ग्रामीण तालुका समितीच्या अध्यक्षपदी श्री .प्रदीप राज पंजाबी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . याप्रसंगी रावेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.[ads id="ads2"]
मुबारक(राजू) अली खाँ तडवी तालुकाध्यक्ष राजेश बाबुराव पाटील उपाध्यक्ष तुषार दशरथ परदेशी सरचिटणीस दिलीप नथ्थू भारंबे कार्याध्यक्ष शेख इद्रिस शेख इस्त्राईल सचिव चंद्रकांत पंडित कोळी जेष्ठ सल्लागार रितेश उमेश चौधरी कार्यवाह संतोषसिंग चंदनसिंग परदेशी सहकार्याध्यक्ष गुणवंत पाटील संघटक प्रविण पंडित धुन्दले सहसंघटक ईश्वर रामदास महाजन संघटन प्रमुख मलक शाकिर मलक साबीर प्रसिध्दी प्रमुख प्रदीप नरेद्र पंजाबी महाराज ग्रामीण अध्यक्ष सतिश किसन फेगडे सदस्य सुरज भावडू गाढे सादिक महेबूब पिंजारी सदस्य रघुनाथ महाजन | मिलिंद अरुण कोरे योगेश सुरेश पाटील प्रभाकर महाजन समीर मुबारक तडवी सदस्य असलम सलीम तडवी सदस्य हमीद शेख AB News जाकीर खान सदस्य प्रशांत यशवंत महाजन सदस्य योगेंद्र मनोहर भालेराव | दिपक निवृत्ती चौधरी प्रभाकर काशिनाथ महाजन पुरुषोत्तम चंद्रकांत महाजन भागवत उखर्जू पाटील वाजीद खान आशिष युवराज चौधरी विजय शामराव अवसरमल विजय काशिनाथ अवसरमल आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.