विवरे प्रतिनिधी (समाधान गाढे) बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील(Burhanpur-Ankleshwar Highway) निंभोरा फाट्याजवळ - दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. शनिवारी दुपारी झालेल्या या अपघातात दोन गंभीर तर एक तरुण जखमी झाला. [ads id="ads2"]
विवरे येथील शरीफ तडवी (२२) व आंदलवाडी (Andalwadi)येथिल रवींद्र तायडे यांच्या दुचाकींचा अपघात झाला. शरीफ तडवी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जळगाव(Jalgaon) येथे पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून रवीद्र तायडे (४०) किरकोळ जखमी असून त्यांच्या सोबतच्या एकाचा पाय फ्रेंक्चर झाला.
हेही वाचा :- भुसावळला सहा तासांचे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन