जळगावातील तरुणाच्या खूनाचा उलगडा : जामनेरातील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव : शहरातील एका भागातील 35 वर्षीय तरुणाचा गळा आवळून खुन झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 1.15 वाजता उघड झाली होती. जळगाव (Jalgapn) गुन्हे शाखेने या गुन्ह्याची अवघ्या आठ तासात उकल करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख शाबीर शेख सूपडू (33, रा.श्रीरामपेठ, जामनेर) व शेख फारुख ऊर्फ छोट्र शेख शौकत (21, रा.श्रीरामपेठ, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.[ads id="ads1"] 

यांनी उघडकीस आणला गुन्हा
 Jalgaon जिल्हा पोलिस अधीक्षक् डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक ओंकार महाजन, [ads id="ads2"] विजयसिंग धनसिंग पाटील, संजय नारायण हिवरकर, राजेश बाबाराव मेंढे, सुनिल पंडीत दामोदरे, जितेंद्र राजाराम पाटील, अश्रफ शेख निजामोउद्दीन, अक्रम शेख याकुब, लक्ष्मण अरुण पाटील, संदीप श्रावण सावळे, नितीन प्रकाश बाविस्कर, रणजित अशोक जाधव, किशोर ममराज राठोड, राहुल जितेंद्रसिंग पाटील, अविनाश बापुराव देवरे, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, विजय शामराव पाटील, संतोष रामस्वामी मायकल, विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, राजेंद्र हसंराज पवार, भारत शांताराम पाटील, अशोक युवराज पाटील, दर्शन हरी ढाकणे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!