क्रुझर गाडीने धडक मारल्याने 'नवी निंबोल' येथील ६० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडली आहे.[ads id="ads2"]
यामुळे रावेर तालुक्यासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजाराम धनु धनगर (वय ६० वर्ष) हे पातोंडीमार्गे रावेरकडे येत असतांना क्रुझर गाडीने जोरदार धडक मारली या धडकेत राजाराम धनगर जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या प्रकरणी क्रुझर गाडी चालका विरोधात रावेर पोलीसात ( Raver Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- दुःखद : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील २५ वर्षीय युवकाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या
हेही वाचा :- रावेर तहसील कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर भरदिवसा लांबविले ; पोलिसात गुन्हा दाखल
हेही वाचा :- ५० युनिट वीजवापर करणाऱ्या ग्राहकांची होणार कसून तपासणी ; सावदा विभागाने तयार केले विशेष पथक

