विवरे प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये दि १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६वा. श्रीराम फाऊन्डेश अक्षध्य श्री श्रीराम दादा पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.[ads id="ads1"]
त्या वेळी माजी सरपंच श्री यादवराव विष्णु पाटील, शिक्षण विकास मंडाळे चेअरमन श्री धनजी लढे, घनशाम पाटील, राजेन्द्र चौधरी, मार्तड भिरुड, सुरेश राणे, गोपाळ राणे, किशोर पाटील, ग्राप सदस्य विपिन राणे, शिवाजी पाटील सर, सुनिल भागवत पाटील, भुषण बोंडे,मनिषा पाचपांडे पुनम बोंडे, निलिमा सनंसे, विनोद मोरे,गोपाळ पाटील, चेतन पाटील, अमोल पाटील, दिपक पाटील, जिवन बोरनारे,योगेश पाटील,किरण पाटील, पंकज पाटील, मिलिंद पाटील, सुशिल पाटील, निलेश शिंपी, अभिषेक पाटील, पवन पाटील योगेश चौधरी, राहुल पाटील, भाग्येश महाजन, योगेश महाजन, देविदास महाजन, हितेश पाटील आदी शिव भक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

