रावेर तालुक्यातील निंबोल येथील रहिवासी शेतकरी कुटुंबातील श्रद्धा व प्राजक्ता पाटील या दोन्ही बहिणी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
प्राजक्ता पाटील चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केले. झाल्याने निंबोल गावासाठी ती अभिमानास्पद बाब ठरली असून या दोन्ही बहिणींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.[ads id="ads1"]
वडिलांच्या निधनानंतर आई जयश्री संजय पाटील यांनी कठीण परिश्रमातून दोन्ही मुलींचे नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम परीक्षेच्या निकालात प्राजक्ता ही औरंगाबाद इन्स्टिट्यूटमधून चांगल्या गुणांनी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली.[ads id="ads2"]
कठीण परिस्थितीतून दोन्ही मुलींना शिक्षण देत आपल्या मुलींना सी.ए. करायचे हा एकमेव ध्यास घेऊन केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे जयश्री पाटील यांनी 'पत्रकारांशी'शी बोलताना सांगितले. सी.ए. परीक्षेचा निकाल खूप कमी लागतो. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यश मिळवता येते, असे प्राजक्ता पाटील यांनी सांगितले.

