विटवे येथे तरुणांनी विटवे येथील बौद्ध विहार परिसरात स्वच्छ्ता अभियान राबवले.यावेळी रवि अढागळे किरण गोमटे, करण मनुरे,रॉकी अढागळे, अंकुश मनुरे,निखिल अढागळे, मुकेश पवार, विक्की वानखेडे, संदीप अढागळे, कुंदन अढागळे, रोशन अढागळे,सुभाष तायडे, नितीन अढागळे, शुभम अढागळे, सुशील मनुरे,कुणाल अढागळे, [ads id="ads2"] शुभम मनुरे, रोशन वानखेडे, संकेत वाघ, आदेश म्हसाने, सुमित अढागळे, नितीन अढागळे, रोहित अढागळे, विशाल अढागळे, संदीप पांडव, पवन पांडव, प्रमोद वानखेडे, मिथुन वानखेडे, महिंद्र तायडे, मीठाराम अढागळे, जयश मनुरे, लखन वानखेडे,विशाल म्हसाने,करण अडकमोल, पंकज अडकमोल, रोहित अढागळे, सागर भालेराव,अजय मनुरे, वासुदेव वानखेडे, सागर मनुरे, मुकेश मनुरे यांचेसह आदी उपस्थित होते.
विटवे येथे तरुणांनी राबवले स्वच्छ्ता अभियान
गुरुवार, फेब्रुवारी १०, २०२२

