रावेर येथील रेस्ट हाऊस मध्ये श्री सुरेश चिंधु पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार जन शक्ती पक्षावर विश्वास ठेवत येणाऱ्या 22 फेबुवारी रोजी बच्चु कडु यांच्या समक्ष मुंबई येथे पक्षात प्रवेश करणार आहेत.[ads id="ads2"]
त्यांनी मागील काळात भाजप तालुका अध्यक्ष तसेच त्यांच्या पत्नी माजी जि.प. सदस्य भाजप अलका ताई पाटील ह्या होत्या गेल्या वर्षीच त्यांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच काँगेज मध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा :- तब्बल चार वर्षांनंतर वाळू ठिय्याची रावेर तालुक्यात लिलावप्रक्रिया सुरू
हेही वाचा:- धक्कादायक : प्रियकरासोबत मिळून फौजी पतीची हत्या
त्यांची तळगळातील नेतृत्व म्हणून ओळख असुन त्यांनी सांगीतले की मला कॉगेज पक्षाचे रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी व इतर नेते विश्वासात न घेत नसल्याने माझी पक्षात खुसमट होत आहे अशी माहीती त्यांनी पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले तसेच पुढील काळात आमचे वरिष्ठ नेते श्रीअनिल भाऊ चौधरी यांना रावेर यावल विधान सभेत निवडूण आणणे हेच लक्ष होय त्याप्रसंगी श्री अविनाश भाऊ पाटील चोरवड युवक जिल्हाध्यक्ष तसेच गणेश बोरसे शेतकरी आघाडी उप जिल्हाध्यक्ष व प्रहार पक्षाचे दिपक पाटील उपस्थीत होते

