रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळेरावेर येथे आज दि 15 फेब्रुवारी मंगळवार रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती  रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात संत सेवालाल महाराज यांची जयंती बंजारा समाज बांधवां तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"] 

  कोविड 19 मुळे मिरवणूक रद्द करून साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष  गोंडू  महाजन होते.यासर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे  मान्यवरांच्या हस्ते  पूजन करण्यात आले. यावेळी  मानसी पवार ,गोंडू महाजन, जितेंद्र गवळी, महेंद्र पवार, रमेश राठोड  मधुकर पवार आरोग्य सेवक,नंदू पवार,छोटूलाल चव्हाण,यांनी संत सेवालाल महाराज यांचे जीवना आणि त्याच्या कार्या बाबत मार्गदर्शन केले.[ads id="ads2"] 

प्रास्ताविक विजय पवार यानी केले  तर सुरेश पवार यांनी आभार मानले ,सुत्र संचालन सुनील पवार यांनी केले रामसिंग पवार, सत्यजित पवार ,जुनोदे, महेंद्र वंजारी , पवार, अनिल चव्हाण, सुनील  चव्हाण एनपूर,सुनील राठोड,जुनोडे, नंदकिशोर चव्हाण, मगन पवार,  जितेश पवार,विकास चव्हान,विशाल पवार,आकाश पवार, जीवन पवार ,कृष्णा पवार,हर्षल चव्हाण, रावेर तालुक्यातील बंजारा युवा मंच जुनोदे , राष्ट्रीय बंजारा संघटन ,बंजारा सेना रावेर,बंजारा ,कर्मचारी संघ रावेर यांनी सहकार्य केले. 

या कार्यक्रमासाठी रावेर तालुक्यातील ,पाल,जुनोदे, लोहारा ,लालमाती,अभोडा जिन्सी,  विश्रांम  जिन्सी, ऐनपूर,कुसुम्बा, येथील बंजारा समाज  बांधव उपस्तीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!