रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने मिरवणुकीवर बंदी तर जागेवरच पुजन करून जयंती साजरी करा : पोलीस निरिक्षक कैलास नागरे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात आज १७ फेब्रुवारी गुरुवार रोजी रावेर पोलीस निरीक्षक कैलाश नागरे यांनी आयोजित केलेल्या शांतता मिंटींग मध्ये येणारे आगामी काळातील उत्सव 19 फेबुवारी 2022 रोजी राजे शिवराय यांची शिवजंयती उत्सव जागेवर करा या प्रंसगी अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सर्व समाजाचे मान्यवंराच्या उपस्थीतीत राज्य शासन व जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या दिलेल्या निर्बध  पाळत छत्रपती शिवाजी महाराज जयंती सांजरी करावी.[ads id="ads1"] 

  यात प्रामुख्याने शिवजयंतीचा उत्साह तोच ठेवुन जागेवरच विधीवत पुजन करावे तसेच मिरवणुक वर बंदी असल्याचे कैलास नागरे साहेबांनी सांगितले त्या प्रसंगी राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीचे अध्यक्ष किशोर पाटील , अशोक शिंदे ,पद्माकर जी महाजन , प्रल्हाद जी महाजन व गयास शेख यांनी आपले मत मांडताना सागितले.[ads id="ads2"] 

  आज कोरोना ची रुग्ण ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले असुन भविष्यात मिरवणुक ही जल्लोष पुर्ण काढू या आज प्रत्येकाने दिलेला नियमाचे पालन करावे याप्रसंगी  सादीक शेख , डॉ. सुरेश पाटील खानापुर , निळकंठ चौधरी, महेमुद शेख, घनशाम पाटील ,योगीराज पाटील , दिलीप पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, विनोद चौधरी, प्रशांत पाटील, योगेश महाजन, शे. इम्रान, सावन मेढे,सतोष पाटील , प्रदीप सपकाळे,पंकज वाघ , काझी साहब , युसुफ भाई , रफिक शेख,घनश्याम पाटील , योगेश पाटील याचे सह शांतता कमिटीचा पदाधिकारी मोठया संख्येने  उपस्थीत होते .

या प्रसंगी रावेर पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस कॉस्टेबल विजय जोहरे, गोपनीय विभागाचे 'पुरुषोत्तम पाटील व राजु भाऊ करोडपती , पोलीस कॉस्टेबल सोनु तडवी ' हे उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!