काँग्रेस - अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगांव जिल्हा काँग्रेस अनुसुचित जाती विभाग तालुका व जिल्हा सचिव पदाच्या नियुक्त्या काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे यांनी जाहीर केले आहे.[ads id="ads2"]  

  आयु.दीपक दयाराम महासे रा.चिनावल ता.रावेर जि.जळगाव याची रावेर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे काम गतिमान करणेसाठी रावेर तालुका काँग्रेस अनु.जाती विभाग तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करणेत आली आहे.

हेही वाचा :- बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली बाबा संदल मिरवणूक संपन्न 

हेही वाचा :- मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद: रावेर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा :- Jalgaon : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना पाणी पुरवठा योजना मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान 

हेही वाचा :- निळे निशाण संघटनेचे यावल पंचायत समितीसमोर एकदिवसीय निर्दशने

हे ही वाचा  - संभाजी ब्रिगेड, रावेर तर्फे शिवजयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप

तसेच आयु.ईश्वर भागवत अटकाळे, रा.थेरोळा, ता.रावेर, जि.जळगांव याची जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करणेत आली आहे काँग्रेस पक्षाचे काम गतिमान करणेसाठी प्रामाणिकपणे हि जबाबदारी स्विकारुन पक्ष संघटन मजबूत करावे असे नियुक्ती पत्र काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे यांनी दिले आहे.सदर नियुक्ती पत्र रावेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी याचे हस्ते देण्यात आले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!