रावेर तालुक्यातील थेरोळे येथील बस चालकाची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
रावेर तालुक्यातील थेरोळे येथील बस चालकाची आत्महत्या

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर एस.टी.आगारातील बस चालक (Bus Driver)कन्हैया भिका अटकाळे (वय-४७) यांनी राहत्या घरी रावेर तालुक्यातील थेरोळे येथे आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याबाबत रावेर पोलिसांत (Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

त्यांचा मुलगा विशाल याने दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात (Raver Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]  

  कन्हैया अटकाळे हे रावेर आगारात चालक (ST Driver) म्हणून कार्यरत होते.त्यांनी शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली, याबाबत रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे (Raver PI Kailas Nagare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अर्जुन सोनवणे तपास करत आहे. त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत कारण समजू शकले नाही.

हेही वाचा :- आयशरच्या धडकेत 25 मजूर जखमी ; रावेर तालुक्यातील खिरोदा गावाजवळची घटना 

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक; जि.प.वरही २१ मार्चपासून प्रशासक

आता पर्यंत संपुर्ण राज्यात 107 एस. टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत याची दखल राज्यशासनाचे आजपर्यंत घेतलेली नाही अजुन किती लोकांचा बळी शासन घेणार असा प्रश्न एस. टी. कर्मचारी विचारत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!