रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
दि. १५ मार्च सोमवार रोजि रावेर येथिल निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालयात बहुजन नायक मान्यवर कांशिराम साहेबांची जयंति मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
त्या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनि मान्यवर कांशीराम साहेबांच्या जिवनातील संघर्ष तसेच त्यांचे आंबेडकरी मिशन यशस्वी करण्या करिता त्यांचा त्याग व योगदान विषय सर्व कार्यकर्त्यांना माहिती दिली [ads id="ads2"]
तसेच मान्यवर कांशिराम साहेबांनी सांगितलेला जिस समाज कि गैर राजनैतिक जडे मजबुत नही होती ओ समाज राजनिति मै ज्यादा समय टीक नही पाता या महत्वाच्या विचारांना अमलात आणण्याचा प्रयत्न करू असा संकल्प करून सामाजिक कार्याच्या माध्यमातुन बहुजन समाजातिल सर्व जाति धर्माला सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचा प्रयत्न करू तसेच नियोजन समिती प्रमुख महेश तायडे यांनि आपले मनोगत व्यक्त केले उपप्रमुख सदाशिव निकम यांनि सुत्र संचालन केले व सुधिर संगमिरे विजय धनगर जलील अकील खान रोहिदास कोळी योगेश पाटील कमलेश ठाकुर नारायण सवर्णे लक्ष्मीबाई वानखेडे रेखाबाई वानखेडे मिनाबाई कोळी यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी मान्यवर कांशिराम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले.

