जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :जळगाव जिल्ह्यात काल रात्री अस काही दिसले की त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात एक भीतीचे वातावरण निर्माण झाली तर नेमके हे काय होत काल अचानक आकाशातुन एक प्रकाशाकृती दिसुन आली तीन तर एक नसुन ३ गोलाकृती गोळे या प्रमाणात दिसत होती मात्र जळगाव नजीकच्या भागातील आकाशात दिसलेली ही प्रकाशमान आकृती होती याविषयी ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या माहितीनुसार न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी [ads id=ads2] 6 : 11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने उत्तर पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
हेही वाचा :- बोदवडमधील लाचखोर तहसीलदारांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी
हेहे वाचा :- पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण;पतीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना
हेही वाचा : - रावेर तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकांच्या काळातील विविध कामांची होणार चौकशी
दिसणाऱ्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा असलेल्या प्रकारची घटना नाही असे मत व्यक्त केले गेले आहे,मात्र काही असले तरी जनतेने त्याबाबत कुठलीही भीती किंवा अंधश्रद्धा न बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

