कोळवद ता. यावल प्रतिनिधी (किरण तायडे) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे , वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , डॉ. नितीन सोनवणे प्रा. आ. केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदायआरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी तालुक्यातील सावखेडासिम प्रा. आ. केंद्राअंतर्गत उपकेंद्र कोळवद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
टेलिकन्सल्टेशन,आरोग्य तपासणी शिबीर, योग सत्र याचे आयोजन करण्यात आले शिबिराची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच व सदस्य यांनी तपासणी करून घेतली.[ads id="ads2"]
सरपंच श्री याकुब विनायक तडवी , उपसरपंच श्री शशिकांत नारायण चौधरी, सदस्य- श्री अनिल प्रल्हाद पाटील श्री विठ्ठल पंढरीनाथ सूर्यवंशी सौ मंगला मिठाराम महाजन सौ मुमताज फतु तडवी सौ लिलाबाई प्रकाश सूर्यवंशी सौ आरती गजानन अढायागे सौ जनाबाई भास्कर बाऊस्कर सौ मिनाक्षी निवृत्ती भिरूड सौ मनिषा वसंत महाजन ग्रामसेवक व्ही. एल.पाटील, ग्रा.पं. चे पदाधिकारी , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी समुदायआरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, आरोग्य सेविका महेमुदा तडवी, आरोग्य सेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला हिराबाई तडवी सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यांनी परिश्रम घेतले.



