रावेर - लालमाती धरणा जवळील घाटात काल रात्री ९ : ०० ते १० : ०० वाजे दरम्यान डंपंर क्र MP 09 HH 9430 रंग पिवळा त्या सोबतच असलेल्या डंपर क्र MP HF 7206 रंग पांढरा हे डंपर रात्री च्या वेळी कुसुंबा लालमाती मार्गे पाल कडुन मध्यप्रदेशा कडे मार्गक्रमण करीत असतांना [ads id="ads2"]
लालमाती गावाआधी असलेल्या धरणा जवळील घाटात चढतीच्या वळणावर दोन्ही डंपर एका मागे एक जात होते चढती चढत असतांना वळणाचा अंदाज लागला नाही त्या मुळे चालकाने धुंदीत डंपर चालकाची नजर चुकताच तोल गेला आणी दुसऱ्या बाजूला ते डंपर जावुन आदळले आणी त्या मागे असलेल्या डंपर ही जवळ अंतर होते तर ऐन वेळेत त्या चालकाला काही सुचले नाही तेही डंपर ठोकले गेल्याने दोन्ही डंपरांचा अपघात झाला सविस्तर असे की डंपर चालकांच्या सांगितल्या प्रमाणे रात्री ची वेळ होती एक मोठ्या मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने हा अपघात झाल्या चे सांगितले मात्र रात्री सुमारास आजुबाजूस असलेल्या लोकांना एक जोरदार आवाज आला आणी त्यांनी लगेच घटनास्थळी जावुन बघीतले तर तीथे वेगळाच प्रकार दिसुन आला डंपर चालक त्याच्या धुंदीत होते
त्यांचा तोल आवरला गेला नसुन हा अपघात झाला असे त्यांनी सांगितले यात दैवकृपेने कुठलीही जिवीत हानी झाली नाही पण दोन्ही डंपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे MP 09 HH 9430 रंग पिवळा ह्या डंपर चा पुढील बाजु थोडी ठोकली गेली तर काच पुर्ण पणे तुटला तर .MP HF 7206 रंग पांढरा ह्या डंपर चा पुढील भाग जास्त प्रमाणात ठोकला गाला तर काही तांत्रिक बिघाड झाला असून इलेक्ट्रॉनिक नुकसान देखील झाले आहे. सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क गेल्या मागील वेळेत ही डंपरांचा मुद्दा उचला त्यांचे चालणे speed ही वेगमर्यादा ओलांडून असते त्यामुळे हे नजरचुकीने अपघात होतात तरी येवढेच नाही तर नियमांनुसार असलेल्या दोन वाहनांचे सुरक्षित अंतरावर वाहने चालकांनी चालवावे जेणेकरून असे अपघातांचे प्रमाण कमी होईल इतर वाहनांनीदेखील काळजी पुर्वक प्रवास करावा