रोहिणी नक्षत्रात, मोसमी पाऊसाला सुरुवात लगातार लालमाती गावात सलग दोन दिवस पावसाची सुरुवात एक झलक दिसून आली तर ४५°सेल्सिअस तापमान आज ३९° सेल्सिअस वर लालमाती : सातपुडा च्या कुशीत वसलेले लालमाती गावात रोहिणी नक्षत्रात मोसमी पाऊसाला सुरुवात उन्हाळ्यात असलेला तापमानाचा पारा ४५°सेल्सिअस तापमान आज ३९° सेल्सिअस वर रावेर तालुक्यासह लालमाती गावात
[ads id="ads2"]
लगातार पावसाची सरुवात होतांना दिसुन येते दिनांक १ जुन ढगाळ वातावरण अतितीव्र तापमानात होते तर दिनांक 24 जुन पासुन मोसम केरळ किनाऱ्यावर झळकणार असे समजले तर आज जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील काही परिसरात रोहिणी च्या पहिल्याच दिवशी पावसाची सुरुवात होतांना दिसुन येते च्या सुमारे