रावेर - मे महिना म्हटला म्हणजे कडक उन्हाळा मात्र गेल्या वर्ष्यापासुन वातावरण काही वेगळेच बघायला मिळते तर कधी उन कधी पाऊस मात्र यंदा तर भर उन्हाळ्यात पावसाचे वातावरण निर्माण होतांना दिसुन येते महाराष्ट्रात ब-यात ठिकाणी पाउसांने मागील काही महिन्यामध्ये हाहाकार केला कुठे गारपीट तर कुठे वादळी वारे त्यात ह्या मे महिन्याच्या [ads id="ads2"]सुरुवातीलाच रावेर तालुक्यातील लालमाती सह आजुबाजूच्या परिसरात आज 6 /मे /2022 रोजी वेळ 5 : 34 PM वार शुक्रवार रोजी मध्यमगतीच्या वा-या सह १ सेकंद पाउसाची झरी आली सद्या वातावरण उन सावली चे सुरु आहे आभरट देखील अजुन आहे हवामान अंदाज नुसार यंदा भारतात समुद्र किनार पट्टीवर 10 दिवस आधी मानसुन येणार असल्याचे सांगितले गेले तर यंदा मागील वर्षी पेक्षा चांगल्या स्वरुपात पाउस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे
अरे देवा !... रावेर तालुक्यातील लालमाती येथे 1 सेकंद पाऊसाची झरी
शुक्रवार, मे ०६, २०२२

