Raver : ऐनपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर (विजय अवसरमल) येथील रामदास हरी पाटील व भागवत हरी पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना कै दुर्गाबाई व कै हरी रावजी पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी ५००/- रु अर्थ साह्य प्रदान केले.[ads id="ads1"] 
   महाविद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थी अल्ताफ पटेल, गजानन कोळी, योगिता पाटील, व्य्राघांबरे स्नेहल,पवन पाटील यांना अर्थ साह्य केले.त्यांच्या या मदतीबद्दल विद्यार्थ्यांनी व प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी भागवत पाटील व रामदास पाटील यांचे आभार मानले.[ads id="ads2"] 
   ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे ते गरीब व होतकरू गरजू विद्यार्थी आहेत. मिळालेली मदत ते शैक्षणिक कामी उपयोगात आणतील अशी ग्वाही प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!