निंबोल प्रतिनिधि-विनोद कोळी
रावेर तालुक्यातील जुने निंबोल जवळच लागुन असलेला,गायरान रस्ता बरेच दिवसापासून रखडलेला,आणि खड्डे पडलेला रस्ता होता.विशेष म्हणजे,तो रस्ता शेतकरी यांचा महत्वाचा मध्यरस्ता आहे.त्या रस्त्याने,शेतकरी वर्गाची नेहमी केळी व्यवसाय म्हणून रहदारी चालू असते.[ads id="ads1"]
मोलामहागची केळी असून,आज केळिचा चा भाव लगभग 1500 ते 1600 पर्यंत आहे,अशा परिस्थितीत जर वका रोड,ठेकेदार रस्त्या कडे दुर्लक्ष करीत असेल तर त्याला जबाबदार ठेकेदार,की प्रशासक अधिकारी असेल,असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे,कारण,सरकारी estimet,नुसार रस्ता तयार करीत असतांना,खडी वरती मुरुम पाहिजे होता.[ads id="ads2"]
पण ठेकेदारने तस न करता,खडी वरती मातीचा थर टाकला गेला आहे.ती माती भर उन्हामुळे,तापून फपुटा च्या रुपाने किवा उडून जाते.आणि या निकृष्ट रस्त्यात मोठ,मोठे,खड्डे लगेच पडतात.आणि शेतकरीवर्ग आणि मजुरवर्गाचे हाल होतील,याला जबाबदार,ठेकेदार की वरिष्ठ अधिकारी,याची सर्व माहिती लेखी स्वरूपात जर का नाही मिळाली,तर अधिकारी वर्ग यांच्या कार्यालय किंवा घरा समोर उपोषणाला बसु याची खबरदारी घ्यावी.असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.


.jpg)