गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव व प्रवाशांच्या मागणी वरून मंडणगड तिडे तळेघर सायन मार्गे बोरीवली अशी बससेवा सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


कुंबळे-ग्रामपंचायत तिडे तळेघर,राष्ट्रीय  रेल्वे प्रवासी संघटना शेगांव व प्रवाशांच्या मागणी वरून मंडणगड तिडे तळेघर सायन मार्गे बोरीवली अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.[ads id="ads1"] 

                  गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर,राष्ट्रीय  रेल्वे प्रवासी संघटना शेगांव  मागणी वरून मंडणगड तिडे तळेघर सायन मार्गे बोरीवली अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुहास जाधव यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुसार ही बससेवा सोमवार दि १६ मे २२ पासुन सुरू करण्यात येत आहे.[ads id="ads2"] 

    हि बससेवा मंडणगड येथून रा ०७.०१ वा सुटून  चिंबावे,महाड,माणगाव,रामवाडी,पनवेल,कोकण भवन नेरूळ,वाशी हायवे,मैत्री पार्क,सायन स्टे,अंधेरी,विलेपार्ले,मालाड,कांदिवली,मार्गे बोरीवली येथ ०२.३१ वा पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता बोरीवली येथुन रा.१०.४६ वा सुटणार आहे.

      या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विधानसभेचे दापोली मंडणगड खेड आमदार मा  योगेश  दादा कदम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक मा सुहास जाधव,उप महाव्यवस्थापक (पुणे व कोकण) अजित गायकवाड,विभागीय विभाग नियंत्रक सौ यामिनी जोशी,विभाग नियंत्रक रत्नागिरी- प्रज्ञेश बोरसे साहेब,विभागिय वहातुक अधिकारी-अनिल मेहत्तर,विभागिय वहातुक अधिक्षक-अनंत जाधव,सचिन सुर्वे,यंत्र अभियंता-प्रमोद जगताप,मंडणगड आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना सरचिटणीस वैभव बहुतुले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर,कुडाळ व ठाणे तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर सरपंच दादा पांढरे व ग्रामस्थ आदी मान्यवरांनी केले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!