रावेर प्रतिनिधि (विनोद कोळी)
ना. राज्यमंत्री,बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन,प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग जिल्हा प्रमूख,बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते,प्रहार रावेर तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
दिनांक 13 जून रोजी जळगाव मधे जिल्हाधिकारी कार्यलया समोर प्रहार दिव्यांग जिल्हा प्रमूख बाळासाहेब पाटील यांनी प्रहार रावेर तालुका दिव्यांग अध्यक्ष पदी,निंबोल येथील विनोद हरी कोळी,तसेच ऐनपूर येथील जितेंद्र सुधाकर कोळी यांची दिव्यांग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.[ads id="ads2"]
प्रहार दिव्यांग जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांग तालुका अध्यक्ष,व उपाध्यक्ष यांना चांगल्या प्रकारे रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांन विषयी मार्गदर्शन केले.दिव्यांग बांधवं यांच्या समस्या समजावुन सांगितल्या,त्या आम्ही यशस्विरित्या पार पाडू असे आश्वासन प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सांगितले.त्याठिकाणी उपस्थिती म्हणून प्रहार दिव्यांग जिल्हा प्रमूख,बाळासाहेब पाटील,जिल्हा संघटक,राजेश खडके साहेब,आणि प्रहार कार्यकर्ते यांची उपस्थीती होती


.jpg)