कार्यक्रमात युवक काँग्रेस चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह यांनी केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी विरोध घोषणा बाजी देऊन निषेध व्यक्त केले.युवक कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.श्रीनिवास बि वि प्रदेश प्रभारी मितेन्द्र सिंहजी व सह प्रभारी कुमारी वंदना बेन जी व प्रदेश अध्यक्ष श्री कुणाल राऊत व जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्र भाऊ मराठे यांचे आदेशाने व तालुका अध्यक्ष श्री प्रभाकर अप्पा यांचे नेतृत्वात या आंदोलन घेण्यात आले.[ads id="ads2"]
या प्रसंगी शेख सद्दाम, सरफराज शाह,इरफान खान,विक्की गाजरे,कपिल खान,मो. आदिल नसिमुद्दिन,जववाद खान,सकलैन शेख,अबरार शेख,अज़हर शेख,बाबू खान,तौसीफ खान, अकील शेख तसेज(आय) काँग्रेसचे शहर अध्यक्ष कादिर भाऊ खान,नगरसेवक समीर खान,नगरसेवक मनोहर सोनवणे,नगरसेवक जकिर शेख,शहर उपाध्यक्ष अनिल भाऊ जांजले,शहर सचिव नईम भाई खान, व काँग्रेस चे कार्यकर्ता अश्फाक शाह,जावेद शेख आदी उपस्थित होते