रावेर तालुक्यातील अजनाड (Ajnad Taluka Raver) येथील अल्पवयीन तरुणी ही रावेर येथील सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये (Sau Kamalabai Girls Agrawal School,Raver) अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी आल्यानंतर अज्ञातांनी तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.[ads id="ads2"]
या प्रकरणी अज्ञाताविरोधात पीडीत मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिसात (Raver Police) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक दीपाली पाटील ह्या करीत आहेत.