रावेर ता. प्रतिनिधि (राजेश वसंत रायमळे)
रावेर येथील शांतीदूत नगर स्थित सोनाली राजेंद्र चौधरी हिला राज्यस्तरीय सुवर्ण पदक मिळाले. सोनाली ही माजी सैनिक राजेन्द्र चौधरी यांची मुलगी आहे. [ads id="ads1"]
राज्यस्तरीय ज्युनियर, सिनियर मास्टर पावरलिफ्टिंग स्पर्धा 22 ते 24. जुलै 2022 रोजी नाशिक येथे संपन्न झाल्या. त्यात कु. सोनाली राजेंद्र चौधरी हिने 53 kg. वजनी गटात एकूण 208 वजन उचलुन सुवर्ण पदक पटकावले, सोनाली चौधरी ही खेळाडू न्यग्लोरी ऑफर चम्पियन कल्पेश महाजन सर वेटलिफ्टिंग अकॅडमीच प्रशिक्षक राष्ट्रीय खेडाळू श्री कल्पेश महाजन यांच्या अकॅडमी मध्ये सराव करत आहेत.[ads id="ads2"]
'सदर खेळाडू चे श्री संजय मिसर, सर, प्रदिप मिसर सर, अविनाश महाजन सर, महेंद्र महाजन सर (एम.पी.), डॉ. चंद्रकांत पाटील डॉ. किशोर महाजन, प्रदीप महाजन, यांच्यासह सुवर्ण दिप न्युज चे मुख्य संपादक राहुल डी गाढे यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल केव्हा पुर्ण होणार? प्रहार जनशक्ती पक्षाचा सवाल
अमिचे प्रेरणा स्थान आंतरराष्ट्रीय पदक विजेता तहसिलदार मा. श्री. ओंकार ओतारी सर 2014 कॉमन वेल्थ - तसेच N. I.S. प्रशिक्षक , तुषार सपकाळ सर, जयंत पाटील सर,लखन महाजन सर यांनीही सदर खेडाळूला मार्गदर्शन केले.